मसुर डाळ साठ्याची नोंद करणे आवश्यक

 


छत्रपती संभाजीनगर,दि.9(जिमाका)- केंद्रशासनाने दि.06 सप्टेंबर 2023 च्या पत्रान्वये मसुर डाळीचे मिलर्स, ट्रेडर्स, इम्पोर्टर्स इ.करीता साठा निर्बंध लागू केले आहे. त्याकरीता जिल्ह्यातील मिलर्स, ट्रेडर्स, इंइम्पोर्टर्स इ.यांनी मसुरडाळीच्या चा साठा  https:/fcainfoweb.nic.in/psp/  या संकेतस्थळावर साठा नोंदवावा सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित आस्थापना, मिलर्स, ट्रेडर्स, इम्पोर्टर्स यांनी त्यांच्याकडील मसुर डळीच्या साठा मसुर डाळीची स्थिती अद्यावत करावी. मसुर डाळीच्या साठ्याची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या आस्थापनेविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3(2)(h) आणि 3(2)(i) नुसार अन्वये कडक कारवाई करण्यात येईल. याची संबंधित व्यापारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी केले आहे.

000000

 

Comments