जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.गोविंदभाई श्रॉफ यांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.22(जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयात
आज डॉ.गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. तहसिलदार
श्रीमती तेजस्विनी जाधव यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. नायब तहसिलदार सोहम
वायळ, नायब तहसिलदार अरुण पंडुरे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी
कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment