जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.4 सप्टेंबर) लोकशाही दिन

 


औरंगाबाद, दि. 24 (जिमाका) -   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सप्टेंबर महिन्यातील पहिला सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा निवेदने स्वत: उपस्थित राहून दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा