अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा जिल्हादौरा
औरंगाबाद, दि.
24 (जिमाका) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा
व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे शनिवार दि.26 व रविवार दि.27 रोजी जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे-
शनिवार दि.26 रोजी दुपारी 3 वा. लाडगाव चौफुली वैजापूर येथे आगमन व श्री. गंगागिरी
महाराज 178 वा हरीनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी पावणे चार वा. मोटारीने
सुभेदारी विश्रामगृह कडे प्रयाण व राखीव.
रविवार दि.27 रोजी सकाळी 10 वा. अन्न,
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची बैठक, सकाळी पावणे अकरा वा. बीड कडे प्रयाण.
सोईनुसार बीड येथून औरंगाबाद येथे आगमन व सुभेदारी विश्रामगृह येथे मुक्काम.
00000
Comments
Post a Comment