कल्याणकारी निधीतून आर्थिक मदत

 


औरंगाबाद, दि. 21 (जिमाका) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी  व त्यांच्या पाल्यांच्या कल्याणर्थ विविध प्रकाराच्या आर्थिक मदती कल्याणकारी निधीतून देण्यात येतात. त्यात शिष्यवृत्ती, शैक्षणिक आर्थिक मदत, चरितार्थासाठी, मुलींचा विवाह, अंत्यविधी, घरबांधणी, स्व्ंयरोजगार इ. साठी सैनिक कल्याण निधीतून आर्थिक मदत दिली जाते. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवांना यांनी या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा