कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हादौरा
औरंगाबाद, दि.
24 (जिमाका) – राज्याचे कृषी मंत्री धनंजय
मुंडे हे शुक्रवार दि.25 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे-
शुक्रवार दि.25 रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी एक वा. मराठवाडा
विभागातील औरंगाबाद व लातूर कृषी विभागाची दुष्काळ सदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने
आढावा बैठक, स्थळ- विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद, त्यानंतर बीडकडे प्रयाण.
00000
Comments
Post a Comment