माजी सैनिक,विधवा पाल्यांकरीता प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
औरंगाबाद, दि. 11 (जिमाका) –माजी
सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठॊ प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना, Prime Minister
Scholarship Scheme (PMSS) राबविण्यात
येते. त्यासाठी के.एस.बी. न्यु दिल्ली येथे सन 2023-24 साठी
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे. तरी
जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीकरीता जिल्हा सैनिक
कार्यालयाशी संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी कळविले
आहे. दुरध्वनी क्रमांक 0240-2370313.
00000
Comments
Post a Comment