मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा(सुधारित)

 


औरंगाबाद, दि.१५(जिमाका)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि.१६ रोजी सकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.१६ रोजी सकाळी ८वा.४५ मि. नी औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.सकाळी ९ वा.औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प इमारतींचे ऑनलाईन भूमीपुजन / लोकार्पण कार्यक्रम -

१) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे ई भूमीपुजन,

२) सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन,

३) हसूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण.

४) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचन

५) औरंगाबाद जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचाल व प्रगतीबाबत मंथन बैठक,

स्थळ:- वंदे मातरम सभागृह.

सकाळी १०.४० वा.मोटारीने स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी १०.४५ वा.स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद येथे आगमन.

सकाळी १०.५० वा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण.स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.

सकाळी १०.५५ वा.छत्रपती संभाजीनगर जिल्हा / विभाग / तालुका नामकरण बोर्डाचे अनावरण.स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.

दुपारी ११.०० वा.राज्य मंत्रीमंडळ बैठक.

स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय. मंत्रीमंडळ

बैठकीनंतर लातूर येथील शासकीय निवासी शाळेच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन,स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.

दुपारी ०२.०० वा.पत्रकार परिषद.स्थळ :- अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर, स्मार्ट सिटी कार्यालय जवळ.

दुपारी ०३.०० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.

दुपारी ०३.१५ वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव.

सायं. ०५.०० वा.मोटारीने गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबादकडे प्रयाण.

सायं. ०५.१५ वा.गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन.

स्थळ:- चेतक घोडा जवळ, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबाद.

सायं. ०५.३० वा.मोटारीने निराला बाजार, औरंगाबादकडे प्रयाण.

सायं. ०५.४० वा.गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन.

स्थळ:- निराला बाजार, औरंगाबाद.

सायं. ०५.५० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.

सायं.०६.०० वा.शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

रात्री ०८.२० वा.मोटारीने क्रांती चौक, औरंगाबादकडे प्रयाण.

रात्री ०८.३० वा.'गर्जा मराठवाडा' कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:- क्रांती चौक, औरंगाबाद.

सोयीनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

रविवार, दि. १७ रोजी सकाळी ०८ ४५. वा.मोटारीने सिध्दार्थ उद्यान, औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी ०९.०० वा.मराठवाडा मुक्तिसंग्राम ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम.

स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद,

सकाळी ०९.३० वा.मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनीस भेट.

स्थळ :- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद,

सकाळी ०९.४५ वा.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण मोहनलाल जैस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण.

स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.

सकाळी १०.०० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी १०.१५ वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव

दुपारी ०१.३० वा.मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी ०२.०० वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने श्रीनगर, जम्मू-कश्मिरकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा