जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक जयंती साजरी
औरंगाबाद,
दि. 7 (जिमाका)
– राजे उमाजी नाईक
यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सामन्य प्रशासन
प्रभोदय मुळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment