ग्रामीण भागात मनाई आदेश
औरंगाबाद,
दि. 15 (जिमाका)
– जिल्ह्यातील
ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दि.
30 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अपर जिल्हादंडाधिकारी
यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा
इशाराही देण्यात आला आहे.
00000
Comments
Post a Comment