लोकशाही दिनी 12 तक्रारी प्राप्त
औरंगाबाद, दि.5(जिमाका) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवारी (दि.3) झालेल्या लोकशाही दिनात एकूण विविध विभागांशी संबंधित 12 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये महसूल विभाग- 02, इतर निवेदन - 10 यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
Comments
Post a Comment