युनिट हेडक्वाटर कोट्यातून अग्निविर पद भरती
छत्रपती संभाजीनगर, दि.6 (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवांना
कळविण्यात येते की, HQ 1 Signal Trainig
Centre Jabalpur येथे नोव्हेंबर 2023 मध्ये युनिट हेडक्वार्टर कोठा मधून अग्निवीर
पद भरती प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी 7 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान
उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्र पडताळणी होणार आहे. अधिक माहिती साठी जिल्हा सैनिक
कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment