आपत्ती व्यवस्थापनाविषयी चित्ररथाद्वारे जनजागृती
छत्रपती संभाजीनगर, दि. 10 (जिमाका) - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 84 महसूल मंडळस्तरावर मोबईल व्हॅन (चित्ररथ)
द्वारे आपत्ती व्यवस्थापन विषयी जनजागृती करण्यात येणार आहे,असे निवासी उपजिल्हाधिकारी
तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्तती व्यवस्थापन प्राधिकरण जनार्दन विधाते
यांनी कळविले आहे.
चित्ररथाद्वारे जनजागृती अभियान वेळापत्रक
बुधवार, दि.11 रोजी छत्रपती
संभाजीनगरातील उस्मानपुरा, भाविसंगपुर कांचनवाडी या महसूल मंडळांमज्ञे वाहन क्र. MH 14FM 7832 तर खुलताबाद येथील वेरुळ, सुलतानपुर, बाजार सावंगी या महसूल मंडळात MH 17 BY 6683 हे वाहन जाणार आहे.
गुरुवार दि.12 रोजी छत्रपती संभाजीनगर
तालुक्यातील चिते पिंपळगाव, कचनेर, चिकलठाणा येथे वाहन क्र. MH 14FM 7832 तर वैजापुर तालुक्यात वैजापुर, खंडाळा, शिवुर या
मंडळात MH 17 BY 6683 हे वाहन जाणार आहे.
शुक्रवार दि.13 रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड,
लाडसावंगी, शेकटा या महसूल मंडळात वाहन क्र. MH 14FM 7832 जाणार आहे. वैजापूर तालुक्यात
बोरसर, जाणेफळ लोणी येथे MH 17 BY 6683 हे वाहन जाणार आहे.
शनिवार दि.14 रोजी छत्रपती संभाजीनगर
तालुक्यातील हर्सुल, चौका, वरुड काझी, पिसादेवी येथे वाहन क्र. MH 14FM 7832 तर वैजापुर येथे गारज, लासुरगाव, महालगाव येथे MH 17 BY 6683 हे वाहन जाणार आहे.
सोमवार दि.16 रोजी फुलंब्री
तालुक्यातील पिरबावडा, गोलेगाव या महसूल मंडळात
वाहन क्र. MH 14FM 7832 तर वैजापूर तालुक्यात नागमठाण, लाडगाव, घायगाव, बाबतारा
येथे MH 17 BY 6683 जाणार आहे.
मंगळवार दि. 17 रोजी फुलंब्री तालुक्यातील
बाबरा, आळंद वडोद बाजार या मंडळात वाहन क्र. MH 14FM 7832 तर गंगापुर या तालुक्यातील भेंडाळा, मांजरी गंगापुर
येथे MH 17 BY 6683 जाणार आहे.
बुधवार दि. 18 रोजी सिल्लोड तालुक्यातील निल्लोड,
अंभई, भराडी येथे वाहन क्र. MH 14FM 7832 तर गंगापुर तालुक्यात आसेगाव, गाजगाव, डोणगाव,
जामगाव येथे वाहन क्र. MH 17 BY 6683 जाणार आहे.
गुरुवार दि.19 रोजी सिल्लोड येथील अजिंठा,
शिवना, पालोद, पंढरपुर या मंडळात वाहन क्र. MH 14FM 7832 तर गंगापुर येथील पंढरपुर, वाळुज, तुर्काबाद
शेंदुरवाडा सिद्धनाथ येथे वाहन क्र. MH 17 BY 6683 जाणार आहे.
शुक्रवार दि. 20 रोजी सिल्लोड तालुक्यातील
उंडणगाव, आमठाण, बोरगाव, सिल्लोड या मंडळात वाहन क्र. MH 14FM 7832 तर पैठण तालुक्यात ढोरकीण, लोहगाव, बिडकीण येथे
वाहन क्र. MH 17 BY 6683 हे जाणार आहे.
शनिवार दि. 21 रोजी सोयगाव
तालुक्यातील सावळदबारा, बनोटी, जरांडी येथे वाहन क्र. MH 14FM 7832 तर पैठण लातक्यातील पिंपळवाडी, बालानगर, निळजगाव
येथे वाहन क्र. MH 17 BY 6683 हे जाणार आहे.
रविवार दि. 22 रोजी कन्नड या
तालुक्यातील चिंचोळी, करंजखेड,नागद येथे वाहन क्र. MH 14FM 7832 जाणार आहे.
सोमवार दि. 23रोजी कन्नड या
तालुक्यातील चिकलठाणा, पिशो, नाचनवेल, येथे वाहन क्र. MH 14FM 7832 जाणार आहे.
पैठण तालुक्यातील आपेगाव, विमामांडवा येथे वाहन क्र. 17 BY 6683 हे जाणार आहे.
मंगळवार दि. 24 रोजी कन्नड या
तालुक्यातील कन्नड चापानेर, देवगाव येथे वाहन क्र. MH 14FM 7832 जाणार आहे. तर पैठण
तालुक्यात आडुळ, पाचोड, नांदर येथे वाहन क्र. MH 14FM 7832 जाणार आहे.
0000
Comments
Post a Comment