महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा जिल्हादौरा
छत्रपती संभाजीनगर,दि.19 (जिमाका):- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या शुक्रवार दि.20 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे-
शुक्रवार
दि.20 रोजी सायं 7.20 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने
गंगापूरकडे प्रयाण. रात्री 8.15 वा. गंगापूर येथे आगमन व नवरात्रीत्सवानिमित्त
आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.रात्री 9.30 ते 10 वा. राखीव. रात्री 10 वा. गंगापूर
येथून शासकीय वाहनाने विश्रामगृहकडे प्रयाण. रात्री 10.30 वा. शासकीय विश्रामगृह
येथे आगमन व राखीव.
शनिवार
दि.21 रोजी सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय
वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. स.11 ते दु.1 वा. महिला व बालविकास
विभागाची छत्रपती संभाजीनगर जिल्हा आढावा
बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर)
दु
1 ते 2 वा. राखीव. दुपारी 2 वा. छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने बीडकडे
प्रयाण. रात्री 9.30 वा. बीड येथून शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
रात्री 11.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व राखीव.
रविवार
दि.22 रोजी सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने छत्रपती
संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 6 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन.
सकाळी 7.05 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
00000
Comments
Post a Comment