मराठा ECO बटालियनची विविध पदांसाठी कोल्हापूर येथे भरती रॅली

 छत्रपती संभाजीनगर,दि.१७(जिमाका):- कोल्हापूर येथे मराठा बटालियनची विविध पदांसाठी कोल्हापूर येथे विविध पदभरती रॅली दि.१७ ते २० ऑक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले मूळ प्रमाणपत्रासह दि.१७ रोजी सकाळी ५ वा. १०९ Inf Bn (TA) ECO MARATHA LI कोल्हापुर येथे हजर रहावे. त्या अनुषंगाने अधिक माहिती साठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा