संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिका वाचन

 




        छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका):- संविधान दिनानिमित्त   जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तहसिलदारतेजस्विनी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, गणेश गुसिंगे, रफीक शेख, याकुब खान यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा