लोकशाही दिनात २० तक्रारी प्राप्त

 औरंगाबाद, दि.७ (जिमाका) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवारी (दि.६) झालेल्या लोकशाही दिनी एकूण विविध विभागांशी संबंधित २० अर्ज दाखल झाले. त्यामध्ये महसूल विभाग- ९, जिल्हा परिषद- १ इतर निवेदन - १० यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा