महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग: गट क-सेवा मुख्य परीक्षा-२०२३ रविवारी (दि.१७); ६० परीक्षा केंद्र; १९५६८ उमेदवार; २०१८ कर्मचारी
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. १७ रोजी गट क- सेवा मुख्य परीक्शा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ६० परीक्षा केंद्रांवर १९५६८ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०१८ अधिकारी- कर्मचारी नियुक्त केले आहेत,अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.
परीक्षा
केंद्रनिहाय उमेदवार संख्या याप्रमाणे-
१. शासकीय
महाविद्यालय, कला व विज्ञान सुभेदार विश्रामगृहजवळ विश्वास नगर- ४३२.
२. न्यू
हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, पिसादेवी रोड, भगतसिंग नगर, हर्सूल-३१२.
३. मौलाना
आझाद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,रोझा बाग, हर्सूल रोड(विज्ञान इमारत)
भाग अ –
३१२.
४. मौलाना
आझाद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,रोझा बाग, हर्सूल रोड(टॉम पॅट्रिक
इमारत) भाग ब –
४८०.
५. नूतन
बहुउद्देशीय विद्यालय, जळगाव रोड, हुडको, एन -११, हर्सूल-१९२.
६. गोदावरी
पब्लिक स्कूल (सेकंडरी) विवेकानंद नगर, एन-१२, हुडको-३१२.
७. बळीराम
पाटील हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सिडको, एन-९,एम-२, -२८८.
८. मुकूल
मंदिर हायस्कूल, एन-७, सिडको, पोलीस स्टेशन जवळ-२८८.
९. धर्मवीर
संभाजी सेकंडरी ॲण्ड हायर सेकंडरी स्कूल, एन-५, सिडको, संत तुकाराम
नाट्यगृहाजवळ-३१२.
१०. जिजामाता
कन्या विद्यालय, एन-५, सिडको, संत तुकाराम नाट्यगृहाजवळ-२४०.
११. एम.जी.एम.
जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग महाविद्यालय,
एन ६, सिडको-४८०.
१२. एम.जी.एम.
पॉलिटेक्निक, एन ६, सिडको, सेंट्रल नाक्याजवळ-३१२.
१३. एम.जी.एम.
संस्कार विद्यालय, एन ६, सिडको, सेंट्र्ल नाका-३१२
१४.
न्यू हायस्कूल चिकलठाणा, जालना रोड, विमानतळाजवळ- २४०
१५. सुशिलादेवी
देशमुख विद्यालय, सिडको एन-२ ए, रामनगगर-२८८
१६. श्रीराम
सेकंडरी विद्यालय, एन-२, सिडको, रामननगर-१९२.
१७. पद्मश्री
वसंतदादा पाटील हाय्स्कूल, धूत हॉस्पिटल जवळ, रामनगर, एन -२, सिडको, जालनारोड-३१२.
१८. शिवछत्रपती
कॉलेज, एन ३, जालना रोड, सिडको-४८०
१९. संत
मीरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्लॉट नं ११९-ब, एन-३, सिडको-२८८.
२०. संत
मीरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्लॉट नं ११९-ब, एन-३, सिडको-२८८.
२१. मराठवाडा
इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)
हायस्कूल ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेज, एन-४, सिडको-२८८.
२२. सेंट
फ्रान्सिस डी, सेल्स हायस्कूल, सेव्हन हिल्स जवळ, जालना रोड-४३२.
२३. डॉ.
रफिक झकारिया महिला महाविद्यालय, डॉ. रफिक झकारिया कॅम्पस २, नवखांडा ज्युबिली
पार्क-४३२.
२४.
पीईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पाणचक्की
रोड, नागसेनवन-४०८.
२५. पीईएस पॉलिटेक्निक , पाण्चक्की रोड,
नागसेनवन-२८८.
२६. मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल, नागसेन वन-२८८.
२७.होली
क्रॉस मराठी हायस्कूल, लक्ष्मी कॉलनी कॅन्टोन्मेंट-२८८.
२८. होली
क्रॉस इंग्लिश हायस्कूल बंगला क्रमांक १२ केन्टोन्मेंट-३१२.
२९. डॉ.बाबासाहेब
आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स, नागसेन वन-३१२.
३०. केंद्रिय
विद्यालय, कॅण्टोन्मेंट, नगर नाक्याजवळ-३१२
३१. जी.एस.
मंडळ महाराष्ट्र ईन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, , गेट क्रमाक ५, सातारा, बीड बायपास
रोड-४३२.
३२. डॉ.
सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक, महिला महाविद्यालय, समर्थ नगर-२८८.
३३. वुड्रिज
हायस्कूल गट नं १२, कांचनवाडी, पैठणरोड-३१२.
३४.
विवेकानंद आर्ट्स ॲण्ड सरदार
दिलीपसिंग कॉमर्स महाविद्यालय, स्मर्थनगर-३१२.
३५. विवेकानंद
कॉलेज ऑफ सायन्स समर्थनगर-३१२
३६. एसबीईएस
कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, औरंगपुरा भाग-अ.-४३२.
३७.एसबीईस
कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, औरंगपुरा भाग-ब.-४३२.
३८. एसबीईएस
कॉलेज ऑफ सायन्स, औरंगपुरा भाग-अ.-२८८.
३९. सरस्वती
भुवन बॉईज स्कूल, औरंगपुरा-४३२.
४०.
महिला मंडळ संचलित, शिशुविहार
हायस्कूल, बळवंत वाचनालयासमोर, औरंगपुरा-२८८.
४१.ए.के.
वाघमारे प्रशाला, सरस्वती नगर, औरंगपुरा-२८८.
४२.
शिवाजी हायस्कूल खोकडपुरा,
शिवाजीनगर-२४०.
४३.
गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज,
रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा,-२८८.
४४.
गव्हर्नमेंट
पॉलिटेकनिक,उस्मानपुरा-३१२.
४५.
देवगिरी कॉलेज (ज्युनिअर कॉलेज
बिल्डींग दुसरा मजला) स्टेशन रोड, उस्मानपुरा-४८०.
४६.
देवगिरी कॉलेज (ज्युनिअर कॉलेज
बिल्डींग तिसरा मजला) स्टेशन रोड, उस्मानपुरा-२४०.
४७.
देवगिरी इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग़
ॲण्ड मॅनेजमेंट स्टडिज, देवगिरी कॉलेज कॅम्पस, स्टेशनरोड, भाग अ. उस्मानपुरा- ४३२.
४८.
देवगिरी इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग़
ॲण्ड मॅनेजमेंट स्टडिज, देवगिरी कॉलेज कॅम्पस, स्टेशनरोड, भाग ब. उस्मानपुरा-४३२.
४९.
जय भवानी हायस्कूल ॲण्ड आर्ट्स सायन्स
कॉलेज जय विश्व भारती कॉलनी, गारखेड परिसर-३१२.
५०. नागसेन
विद्यालय, फुले नगर, पीर बाजार, उस्मानपुरा-३१२.
५१. शहिद
भगतसिंग हायस्कूल , प्लॉट नं.६१, महाराणा प्रताप चौक, बजाज नगर-२८८.
५२. देगडोजीराव
देशमुख आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, बजाज नगर, , मोरे चौक, एमआयडीसी
वाळूज-२४०.
५३. इंटरनॅशनल
सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट गट नं.४, बजाज ऑटो समोर, पुणे
हायवे, एमआयडीसी वाळुज-२४०.
५४.
कै. भैरोमल तनवाणी विद्यामंदिर, प्लॉट
नं.९२, एमआयडीसी, बजाजनगर, वाळूज-३८४.
५५.अल्फान्सा
इंग्लिशस्कूल बजाजनगर, एमआयडीसी, वाळूज-३८४.
५६. राजा
शिवाजी विद्यालय, बजाजनगर, वाळूज-३१२.
५७.
ऑर्कीड टेक्नोस्कूल एमआयडीसी
वाळूज-४३२.
५८.रायन्
इण्टरनॅशनल स्कूल, गट नं ४२, इटखेडा पैठण रोड-२४०.
५९. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, नागसेन वन-२८८.
६०. मिलिंद
कॉलेज ऑफ आर्ट्स , नागसेन वन-२१६.
अशा
एकूण १९५६८परीक्षार्थींच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत
पार पाडण्यासाठी २०१८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
परीक्षार्थींसाठी
सुचनाः-
परीक्षार्थींनी
परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,
पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही
एक) परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र,
ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन
जाण्यास परवानगी नाही. तसेच डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा
फोन अन्य तत्सम संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास
मनाई आहे,असेही उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.
०००००

Comments
Post a Comment