खुलताबाद पंचायत समितीची आमसभा शनिवारी (दि.१६)
छत्रपती संभाजीनगर,दि.१३ (जिमाका):- खुलताबाद पंचायत समितीची आमसभा शनिवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता खुलताबाद पंचायत समिती प्रांगणात सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. आ. प्रशांत बंब हे या आमसभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहतील,असे गटविकास अधिकारी पंचायत समिती खुलताबाद यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment