संताजी जगनाडे यांना अभिवादन

 



              छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका):-  थोर संत संताजीजगनाडे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार तेजस्विनी जाधव, नायब तहसिलदार बारवाल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा