समाज कल्याण, सहायक आयुक्त पदी श्रीमती एस.आर.थिटे
छत्रपती संभाजीनगर, दि.5 (जिमाका) :- समाज कल्याण, सहायक आयुक्त पदी श्रीमती एस.आर.थिटे पदावर रुजू झाल्या आहेत. प्रादेशिक, उपायुक्त, समाज कल्याण विभाग श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment