सामाजिक न्याय भवन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 


              छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका):-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे अभिवादन करण्यात आले. प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे,अॅड.आम्रपाली वाहूळ, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर, सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनिता थिटे, संशोधन अधिकारी के.बी.कुलकर्णी, गृहपाल श्रीमती वैशाली कळासरे, प्रवीण सोळंके आदी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा