गोळीबार सराव असल्याने सुरक्षा बाळगण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका) :- ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस अंमलदार व अधिकारी यांचा दि.८ ते २२ डिसेंबर या कालावधीत समादेशक, रारापोबल गट क्र.१४, सातारा परिसर यांचे फायरबट येथे गोळीबार सराव होणार आहे. तरी समादेशक, रारापोबल गट क्र.१४ फायरिंग बट हद्दीतील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी केले आहे.
Comments
Post a Comment