लोकशाही दिनी २१ अर्ज दाखल

      छत्रपती संभाजीनगर,दि.१(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज  २१ अर्ज प्राप्त झाले. त्यात जिल्हा परिषद २, पोलीस विभाग २,  महसूल-४, पुरवठा विभाग-२ इतर निवेदन ११ असे एकूण २१ अर्ज प्राप्त झाले असे कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा