जी. डी. सी. ॲण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा दि.२४, २५ व २६ मे रोजी; ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका):- जी. डी. सी. ॲन्ड से बोर्ड व्दारा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत दि.२४,२५ २६ मे २०२३ रोजी जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम ही परीक्षा छत्रपती संभाजीनगर या केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची सुविधा आहे.आपले अर्ज  परीक्षार्थींनी स्वतःचे प्रोफाईल तयार करून भरावे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाची मुदत दि.१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी परीक्षेची अधिसूचना (notification) sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पहावयास मिळेल,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा