आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांचा दौरा

 छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण हे गुरुवार दि.४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि.४ रोजी सायं.५ वा२० मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन, सायं. साडेपाच वा. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरुळकडे प्रयाण, सायं. साडेसहा वा. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरुळ येथे आगमन व राखीव. रात्री आठ वा. नाशिकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा