केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा दौरा
छत्रपती संभाजीनगर, दि.२ (जिमाका):- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे बुधवार दि.३ रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार
दि.३ रोजी सकाळी १० वा. संजयनगर बायजीपुरा येथे विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी,
दुपारी १२ वा. जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात
संबंधित अधिकाऱ्यांची बैठक- स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सायं.५ वा. विकसित भारत संकल्प
यात्रेत सहभाग, स्थळ-भवानीनगर मोंढा.सायं. ६ वा. अशोक खटोड यांच्या निवासस्थानी
सांत्वनपर भेट.
Comments
Post a Comment