सावित्रीबाई फुले जयंती; जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. तहसिलदार बारवाल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील  विविध शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा