पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते  माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास तसेच पत्रकार किशोर महाजन, वाय.के. नारायणपूरकर, सुरेश क्षीरसागर, अब्दुल गनी, नदीम सौदागर, अब्दुल वाहेद कास्की, सईद शेख, शेख अन्वर, आवेज शेख, जिल्हा माहिती कार्यालयातील अनिल परदेशी,सुरेश पवार, स्वाती शार्दूल आदी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा