माजी सैनिकांची पेन्शन अदालत; १७ पर्यंत अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर,दि.१२ (जिमाका):-  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आथवड्यात पुणे येथे माजी सैनिकांची पेन्शन अदालत व व्हेटरन मेळावा घेण्यात येणार आहे.  त्यात ज्या माजी सैनिक, त्यांचे अवलंबित वीर माता, वीर पिता, वीर नारी, दिव्यांग सैनिक इ. ना आपल्या अडीअडचणी सोडवावयाच्या असतील त्यांनी आपले लेखी अर्ज बुधवार दि.१७  पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावे व मेळाव्यात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा