तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांचा दौरा

 छत्रपती संभाजीनगर, दि.२ (जिमाका):- तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन रवि हे बुधवार दि.३ रोजी  सपत्निक जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार दि.३ रोजी दुपारी ४ वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन, हॉटेल ताज विवांता येथे मुक्काम व राखीव.

गुरुवार दि.४ रोजी सकाळी ९ वा. अजिंठा लेणीकडे प्रयाण, सकाळी ११ वा. अजिंठा लेणी येथे आगमन व लेणीची पाहणी, दुपारी २ वा. वेरूळ लेणीकडे प्रयाण, दुपरी सव्वाचार ते सायं.६ वा. वेरुळ लेणी येथे कैलास मंदिराची पाहणी,  सायं. साडेसात वा. छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व हॉटेल ताज विवांता येथे आगमन व मुक्काम.,

शुक्रवार दि.५ रोजी सकाळी साडेसहा वा.  छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा