तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांचे आगमन व स्वागत




छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):-
 तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन रवि यांचे आज सपत्निक  विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपजिल्हाधिकारी राजू मोरे, तहसिलदार रमेश मुनलोड आदी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा