यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका):- माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा