१८ महसूल मंडळात तीव्र दुष्काळ

 छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुक्यात दुष्काळाची  दुसरी कळ  लागू झाली असून प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.  त्यानुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १४ तर सोयगाव तालुक्यात ४ अशा १८ महसूल मंडळात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील ५० महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृष परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. अशा गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना व सवलती लागू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा