आचार संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन नाही

छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दि.१६ मार्च पासून लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया दि.४ जून रोजी पूर्ण होणार आहे. या कालावधीत  लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही,असे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा