लोकशाही दिनी २७ निवेदन प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला.त्यात २७ निवेदने प्राप्त झाले असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. त्यात महसूल विभागाशी संबंधित ७ तर इतर निवेदनांत २० अशा एकूण २७ निवेदनांचा समावेश आहे, असे सामान्य शाखेने कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment