राष्ट्रीय लोकअदालत नियोजित तारखांत बदल

 छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका):- विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाच्या नियोजित तारखांत बदल करण्यात आला आहे,असे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वै. प्र. फडणीस यांनी कळविले आहे. त्यानुसार, दि.५ मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत आता  दि.२७ जुलै रोजी होणार आहे. तर दि.१४ सप्टेंबर रोजी आयोजित लोक अदालत ही आता २८ सप्टेंबर रोजी होणार आहे,असे कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा