महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ देवगिरी मैदानावर
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका):- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ बुधवार दि.१ मे रोजी सकाळी आठ वा. देवगिरी मैदान पोलीस आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment