मतमोजणी निरीक्षक नियुक्त

  छत्रपती संभाजीनगर,दि.२(जिमाका):-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. त्यांची नावे याप्रमाणे-

१.      कांतीलाल दंडे(भाप्रसे)- १०५- कन्नड,१०७-औरंगाबाद (मध्य), १०८-औरंगाबाद(पश्चिम); निवास- गोदावरी कक्ष, सुभेदारी विश्राम  गृह, संपर्क क्रमांक-७०२८७५२५४८.

२.      किशोरीलाल शर्मा-१०९-औरंगाबाद(पूर्व), १११-गंगापूर,११२- वैजापूर; निवास- मांजरा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह, संपर्क क्रमांक- ७०२८७५२५३७.

 ०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा