माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणपत्रिका वाटप मंगळवारी (दि.११)

  छत्रपती संभाजीनगर दि.(जिमाका)- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) गुणपत्रिका वाटप सर्व शाळांना मंगळवार दि.११ रोजी होणार आहे, असे विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी कळविले आहे. गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे  शाळा अभिलेख यांचे वाटप मंगळवार दि.११ रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात जिल्ह्याचे वितरण – संकलन केंद्र येथे वाटप करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असेही त्यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा