जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त आज (दि.२६) कार्यक्रम

 छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- कारगिल विजय दिवसानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, शौर्यपदक धारक माजी सैनिक, त्यांच्या विधवा आणि ज्या माजी सैनिकांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला व ज्यांना या यद्धात अपंगत्व आले त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा