जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयाचे स्थलांतर

 छत्रपती संभाजीनगर दि.१८ (जिमाका)- जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयाचे स्थलांतर झाले आहे,असे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा उद्योग केंद्र हे गाळा क्रमांक २१,२३,२४,२५, २६ , सॉफ्टवेअर पार्क, चिकलठाणा औड्योगिक क्षेत्र, गरवारे स्टेडियम समोर, छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरीत झाले आहे,असे महाव्यवस्थापक राठोड यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा