आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन

छत्रपती संभाजीनगर दि.10(जिमाका) – मदत आणि पुनर्वसन विभाग मंत्रालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यावतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मिनी मॅरेथॉन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये पार पडली. मॅरेथॉन चे उद्घाटन संत गजानन महाराज मंदिराजवळ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, संचालिका रासेयो,डॉ.सोनाली क्षीरसागर, श्रीमती पूनम, जिल्हा संघटक स्काऊट गाईड, श्रीमती आधाने व इतर विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मॅरेथॉन चा समारोप विभागीय क्रीडा संकुल येथे झाला. 00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा