राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आगमन व स्वागत

 






            छत्रपती संभाजीनगर दि.१६(जिमाका)- राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर त्यांचे स्वागत विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,  पोलीस आयुक्त प्रदीप पवार, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड तसेच राजकीय सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा