जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

 








            छत्रपती संभाजीनगर दि.१५(जिमाका)- स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, रामदास दौंड, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा