छत्रपती संभाजीनगर , दि. 11( जिमाका )- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दि.21 रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर 46 केंद्रांवर एकूण 14 हजार 784 उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली असून 1572 अधिकरी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली आहे. परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थिंची संख्या याप्रमाणे- 1. न्यु हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, पिसादेवी रोड, भगतसिंगनगर, हर्सुल (312) 2. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स् ॲण्ड कॉर्मस, रोजा बाग, हर्सुल रोड, (टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट – ए ) (288) 3. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स् ॲण्ड कॉर्मस, रोजा बाग, हर्सुल रोड, (टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट - बी) (432) 4. नुतन बहुउद्देशिय विद्यालय जळगाव रोड, हडको एन-11 हर्सुल (1...
Comments
Post a Comment