वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांचा जिल्हा दौरा
छत्रपती संभाजीनगर दि.५ (जिमाका)- वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन. अमरावतीचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि.७ रोजी दुपारी १२ वा. आढावा बैठक.स्थळः नियोजन
सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.
०००००
Comments
Post a Comment