राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा जिल्हा दौरा

 छत्रपती संभाजीनगर दि.९(जिमाका)- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे मंगळवार दि.१० रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

मंगळवार दि.१० रोजी-

दुपारी ३ वा. २० मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी ३ वा. २५ मि. नी मोटारीने सुभेदारी विश्रामगृहाकडे रवाना, दुपारी ३ वा ४५ मि. नी सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन, दुपारी ४  वा. लोकप्रतिनिधींही संवाद, दुपारी साडेचार ते साडेसहा संवाद व भेटीसाठी राखीव, सायं. साडेसात वा. सुभेदारी विश्रामगृह येथून  मोटारीने विमानतळाकडे प्रयाण, रात्री ८ वा. शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा