अश्रूधूर सराव; सतर्कता बाळगण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका) – पोलीस अंमलदार यांचा दि.४ व ५ सप्टेंबर रोजी पडेगाव येथील फायरबट येथे अश्रुधूर सराव आयोजित करण्यात आला आहे, तरी फायरिंग बट हद्दीतील लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर (ग्रा) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment