प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी केले अभिवादन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)-मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे आले असतांना केशव सिताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवाद्न करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,राज्यसभा सदस्य खासदार डॉ.भागवत कराड, लोकसभा सदस्य खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय शिरसाट, आमदार उदयसिंग राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा